Wednesday, January 23, 2008

धडा क्र. २ Lesson No. 2

चालू वर्तमान काळ Present Continuous Tense

Slang -->

पित + आहे = पितोय / पितेय (He/She)
पित + आहेस = पितोयस / पितेयस (He/She)
पित + आहेत = पितायत
पित + आहात = पिताय

नाही + आहे = नाहिये
नाही + आहेस = नाहियेस
नाही + आहेत = नाहियेत
नाही + आहात = नाहियात


I am drinking मी पित आहे. (slang --> मी पितोय / मी पितेय)

He is drinking तो पित आहे. (slang --> तो पितोय)

She is drinking ती पित आहे. (slang --> ती पितेय)

You are drinking तु पित आहेस. (slang --> तु पितोयस / तु पितेयस) (तुम्ही पिताय --> आदरार्थी)
They are drinking ते पित आहेत. (slang --> ते पितायत)
You are not drinking तु पित नाही आहेस. (slang --> तु पित नाहीयेस)
(तुम्ही पित नाही आहात --> आदरार्थी) (तुम्ही पित नाहीयात --> आदरार्थी slang)
I am not drinking मी पित नाही आहे. (slang --> मी पित नाहीये)
He/She is not drinking तो पित नाही आहे. (slang --> तो/ती पित नाहीये)

I am going to office. I am reading my emails. My boss is not watching me. He is eating something. I bring my lunch everyday. I drink a lot of water everyday. My back is paining because I don't sit properly. My eyes hurt cause I look at computer screen all day. I am moving the computer screen back. I am not going home on time cause train is coming late.
I am walking a lot. Sometimes I am running. I don't run fast otherwise my legs hurt.

मी कार्यालयाकडे जातोय. मी माझी ईमेल[she] वाचतोय. माझे बॉस[he respectful] माझ्याकडे बघत नाहियेत. ते काहीतरी खातायत. मी रोज माझे जेवण आणतो. मी रोज खूप पाणि पितो. माझी पाठ[she] दुखतेय कारण मी नीट बसत नाही. माझे डोळे [They] दुखतायत कारण मी दिवसभर कंप्युटर स्क्रीनकडे बघतो. मी माझी कंप्युटर स्क्रीन मागे हलवतोय. मी घरी वेळेवर जात नाहीये कारण ट्रेन उशिरा येतेय. मी खूप चालतोय. कधीतरी मी धावतोय. मी जोरात धावत नाही; नाहीतर माझे पाय दुखतात.

No comments: