Sunday, January 20, 2008

धडा क्रमांक १. Lesson number 1.

साधा वर्तमानकाळ Simple Present Tense

To Drink पिणे
I drink मी पितो / पिते
He drinks तो पितो / ते पितात (आदरार्थी respectful manner)
She drinks ती पिते / त्या पितात (आदरार्थी respectful manner)
We drink आम्ही पितो
They drink ते पितात
[You] drink तु पी / तुम्ही प्या
[You] don't drink तु पिऊ नको / तुम्ही पिऊ नका (आदरार्थी respectul manner)

I drink water मी पाणि पितो / पिते
He drinks water तो पाणि पितो / ते पाणि पितात
She drinks water ती पाणि पिते / त्या पाणि पितात
We drink water आम्ही पाणि पितो
They drink water ते पाणि पितात
[You] drink water तु पाणि पी / तुम्ही पाणि प्या
[You] don't drink water तु पाणि पिऊ नको / तुम्ही पाणि पिऊ नका

To eat खाणे
To walk चालणे
To sit बसणे
To run धावणे
To dance नाचणे
To play खेळणे
To smile /to laugh हसणे
To cry रडणे
To brush/rub घासणे
[To] do करणे
To hit मारणे
To get up उठणे
To sleep झोपणे
To change बदलणे
To wear घालणे
To drive चालवणे
To climb/ to board चढणे
To get down उतरणे
To go जाणे
To come येणे
To wash धुणे
To wipe पुसणे
To read वाचणे
To write लिहिणे
To see/ to look /to watch बघणे / पाहणे
To fall पडणे
To loose हरवणे
To win जिंकणे
To fly उडणे
To keep ठेवणे

I get up early in the morning. First I brush my teeth and then I go downstairs. I drink milk and eat bread in the kitchen. Then I wash my plates, wipe them and keep it in the cupboard. Then I go upstairs, change my clothes and wear my shoes. I drive my car to metro station. I get down the car and walk to the metro station. If I am late then I run. I board the train. I sit on the seat and look outside the window. I also read newspaper. I play game on my cell phone, sometimes I win sometimes I loose. I get down at Federal Center SW. I come home late in the evening. I watch hindi movies. In movies they sing, dance, cry, laugh. Superman flys.

मी सकाळी लवकर उठतो. पहिल्यांदी मी [माझे] दात घासतो आणि मग मी खाली जातो. मी कीचन मध्ये दुध पितो आणि पाव खातो. मग मी माझी बशी धुतो, पुसतो आणि ती कपाटात ठेवतो. मग मी वरती जातो, माझे कपडे बदलतो आणि बूट घालतो. मी माझी गाडी मेट्रो स्टेशन कडे चालवतो. मी गाडीतून खालती उतरतो आणि मेट्रो स्टेशन कडे चालतो. उशीर झाला असेल तर मी धावतो. मी ट्रेन मध्ये चढतो. मी सिट वर बसतो आणि खिड्कीतून बाहेर बघतो. मी वर्तमानपत्रसुद्धा वाचतो. मी माझ्या सेल फोन वर गेम खेळतो, कधितरी मी जिंकतो, कधितरी मी हरतो. मी फेडरल सेंटर दप. ला उतरतो. मी संध्याकाळी घरी उशीरा येतो. मी हिंदी सिनेमा बघतो. सिनेमा मध्ये ते गातात, नाचतात, रडतात, हसतात. शक्तिमानव उडतो.

No comments: