Continuous Past Tense चालू भूतकाळ.
I was drinking मी पित होतो / होते.
He was drinking तो पित होता / ते पित होते (आदरार्थी respectful).
She was drinking ती पित होती / त्या पित होत्या.
They were drinking ते पित होते.
You were drinking तु पित होतस / तुम्ही पित होतात.
Negation नकारात्मक.
I wasn't drinking मी पित नव्हतो.
He wasn't drinking तो पित नव्हते / ते पित नव्हते.
She wasn't drinking ती पित नव्हती / त्या पित नव्हत्या.
They weren't drinking ते पित नव्हते.
You weren't drinking तु पित नव्हतास / तुम्ही पित नव्हतात.
It wasn't sinking ते बुडत नव्हतं.
काल रात्री तो उशिरा झोपला. त्याचं डोकं खूप दुखत होतं. तो सकाळी कामावर जात होता. त्याने घडाळ्यात बघितलं. आज परत त्याला उशिर झाला होता. त्याला एक युक्ती सुचली. त्याने त्याच्या बॉसला सांगीतलं की आज ट्रेनस उशिरानी धावत होत्या. बॉस त्याच्यावर रागवला नव्हता. तो आज चांगल्या मूड मध्ये होता. तो आपल्या जागेवर बसला आणि त्याने ईमेल वाचल्या. त्याला काही नविन दिसत नव्हतं. मग त्याने त्याच्या मित्राला विचारलं. त्याला ही काही माहीत नव्हतं. मग तो त्याच्या कामात गुंतला. काही वेळानी तो सर्व काही विसरला.
to happen होणे
past tense झालं
Wednesday, February 6, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
masta.
marathi lihinyasathi www.var-x.com/gamabhana suddha vaparata yeil.
thanks, i created this blog specially for my friend who is trying to learn marathi.
Post a Comment