Tuesday, April 22, 2008

धडा क्र. ६ Lesson No. 6

Singular

येणार आहे Gonna come
जाणार आहे Gonna go
खेळणार आहे Gonna Play
बोलणार आहे Gonna talk
धावणार आहे Gonna run
पळणार आहे Gonna run away
चालणार आहे Gonna walk
मारणार आहे Gonna hit
करणार आहे Gonna do
पिणार आहे Gonna drink
हसणार आहे Gonna laugh
रडणार आहे Gonna cry
लिहणार आहे Gonna write
वाचणार आहे Gonna read
बघणार आहे Gonna look
पाहणार आहे Gonna see
I am gonna drink water. मी पाणी पिणार आहे.

2 comments:

HAREKRISHNAJI said...

लेखणी का बरे ठंडावली आहे ? नविन काहीच नाही का ?

Silence said...

ज्या व्यक्ती साठी हा सर्व प्रयत्न चालला होता तिला भारतातून मराठी शिकण्याच्या पुस्तकांचा संघ मिळाला. काही कारणास्तव तिला ह्या ब्लॉगवरील फॉंट प्रिंट केल्यावर दिसत नाही. त्यामुळे कोणासाठी हा उपद्व्याप करायचा असा विचार करून नाद सोडून दिला.