Tuesday, April 22, 2008
धडा क्र. ६ Lesson No. 6
येणार आहे Gonna come
जाणार आहे Gonna go
खेळणार आहे Gonna Play
बोलणार आहे Gonna talk
धावणार आहे Gonna run
पळणार आहे Gonna run away
चालणार आहे Gonna walk
मारणार आहे Gonna hit
करणार आहे Gonna do
पिणार आहे Gonna drink
हसणार आहे Gonna laugh
रडणार आहे Gonna cry
लिहणार आहे Gonna write
वाचणार आहे Gonna read
बघणार आहे Gonna look
पाहणार आहे Gonna see
I am gonna drink water. मी पाणी पिणार आहे.
Sunday, April 20, 2008
धडा क्र. ५ ड Lesson No. 5 D
येऊ नको Don't come येऊ नका_____ ये come या
जाऊ नको Don't go जाऊ नका _____ जा go जा
खेळू नको Don't play खेळू नका____ खेळ play खेळा
बोलू नको Don't talk बोलू नका____ बोल talk बोला
धाऊ नको Don't run धाऊ नका ____ धाव run धावा
पळू नको Don't run away पळू नका_ पळ run away पळा
चालू नको Don't walk चालू नका ___ चाल walk चाला
मारू नको Don't hit मारू नका ____ मार hit मारा
करू नको Don't do करू नका ____ कर do करा
पिऊ नको Don't drink पिऊ नका ___ पि drink प्या
हसू नको Don't laugh हसू नका ___ हस laugh हसा
रडू नको Don't cry रडू नका _____ रड cry रडा
लिहू नको Don't write लिहू नका ___ लिह write लिहा
वाचू नको Don't read वाचू नका _____ वाच read वाचा
बघू नको Don't look बघू नका ______ बघ look बघा
पाहू नको Don't see पाहू नका _______ पाह see पाहा
Don't drink water translates to पाणी पिऊ नको/नका.
Drink water translates to पाणी पि/प्या.
Thursday, April 17, 2008
धडा क्र. ५ क Lesson No. 5 C
येऊ नको Don't come येऊ नका_____ ये come
जाऊ नको Don't go जाऊ नका _____ जा go
खेळू नको Don't play खेळू नका____ खेळ play
बोलू नको Don't talk बोलू नका____ बोल talk
धाऊ नको Don't run धाऊ नका ____ धाव run
पळू नको Don't run away पळू नका_ पळ run away
चालू नको Don't walk चालू नका ___ चाल walk
मारू नको Don't hit मारू नका ____ मार hit
करू नको Don't do करू नका ____ कर do
पिऊ नको Don't drink पिऊ नका ___ पि drink
हसू नको Don't laugh हसू नका ___ हस laugh
रडू नको Don't cry रडू नका _____ रड cry
लिहू नको Don't write लिहू नका ___ लिह write
वाचू नको Don't read वाचू नका _____ वाच read
बघू नको Don't look बघू नका ______ बघ look
पाहू नको Don't see पाहू नका _______ पाह see
Don't drink water translates to पाणी पिऊ नको/नका.
Drink water translates to पाणी पि.
Next session will be plural of Do style verb.
Monday, April 14, 2008
धडा क्र. ५ ब Lesson No. 5 B
DON'T (Singular) DON'T (Plural &/or Respectful manner)
येऊ नको Don't come येऊ नका
जाऊ नको Don't go जाऊ नका
खेळू नको Don't play खेळू नका
बोलू नको Don't talk बोलू नका
धाऊ नको Don't run धाऊ नका
पळू नको Don't run away पळू नका
चालू नको Don't walk चालू नका
मारू नको Don't hit मारू नका
करू नको Don't do करू नका
पिऊ नको Don't drink पिऊ नका
हसू नको Don't laugh हसू नका
रडू नको Don't cry रडू नका
लिहू नको Don't write लिहू नका
वाचू नको Don't read वाचू नका
बघू नको Don't look बघू नका
पाहू नको Don't see पाहू नका
Thursday, March 27, 2008
धडा क्र. ५ Lesson No. 5
DON'T
येऊ नको Don't come
जाऊ नको Don't go
खेळू नको Don't play
बोलू नको Don't talk
धाऊ नको Don't run
पळू नको Don't run away
चालू नको Don't walk
मारू नको Don't hit
करू नको Don't do
पिऊ नको Don't drink
हसू नको Don't laugh
रडू नको Don't cry
लिहू नको Don't write
वाचू नको Don't read
बघू नको Don't look
पाहू नको Don't see
The sentence formation is backward. If you say,
"Don't do this" it will become "हे करू नको".
I'll try to sometimes post some vocabulary as well.
Wednesday, February 6, 2008
धडा क्र. ४ Lesson No. 4
I was drinking मी पित होतो / होते.
He was drinking तो पित होता / ते पित होते (आदरार्थी respectful).
She was drinking ती पित होती / त्या पित होत्या.
They were drinking ते पित होते.
You were drinking तु पित होतस / तुम्ही पित होतात.
Negation नकारात्मक.
I wasn't drinking मी पित नव्हतो.
He wasn't drinking तो पित नव्हते / ते पित नव्हते.
She wasn't drinking ती पित नव्हती / त्या पित नव्हत्या.
They weren't drinking ते पित नव्हते.
You weren't drinking तु पित नव्हतास / तुम्ही पित नव्हतात.
It wasn't sinking ते बुडत नव्हतं.
काल रात्री तो उशिरा झोपला. त्याचं डोकं खूप दुखत होतं. तो सकाळी कामावर जात होता. त्याने घडाळ्यात बघितलं. आज परत त्याला उशिर झाला होता. त्याला एक युक्ती सुचली. त्याने त्याच्या बॉसला सांगीतलं की आज ट्रेनस उशिरानी धावत होत्या. बॉस त्याच्यावर रागवला नव्हता. तो आज चांगल्या मूड मध्ये होता. तो आपल्या जागेवर बसला आणि त्याने ईमेल वाचल्या. त्याला काही नविन दिसत नव्हतं. मग त्याने त्याच्या मित्राला विचारलं. त्याला ही काही माहीत नव्हतं. मग तो त्याच्या कामात गुंतला. काही वेळानी तो सर्व काही विसरला.
to happen होणे
past tense झालं
Monday, January 28, 2008
धडा क्र. ३ Lesson No. 3
This one is little tricky, it changes a lot, still I'll try to generalise variations to the verb. So far we saw only cases where the gender of a verb depends on the subject. Now in certain cases it will depend on the object.
1. Verb tells about action performed on a object, but object is not mentioned.
to see बघणे\
I \ He \ She \ They \ You saw मी \ त्याने \ तिने \ त्यांनी \ तु(तुम्ही) बघितलं.
to wear घालणे
I \ He \ She \ They \ You wore मी \ त्याने \ तिने \ त्यांनी \ तु(तुम्ही) घालल घातलं.
hit मारलं
read वाचलं
wrote लिहिलं
stole चोरलं
wiped पुसलं
2. Verb tells about the action performed on the object.
In this case the verb follows the gender of the object. Verb endings are as follows.....
Singular (एकवचनी) N. Neutral (लं) F. Feminine (ली) M. Masculine (ला)
plural (अनेकवचनी) N. (ली) F. (ल्या) M. (ले)
(N) I wrote a letter मी पत्र लिहिलं. I wrote letters मी पत्र लिहिली.
(F) I wrote a poem मी कविता लिहिली. I wrote poems मी कविता लिहिल्या.
(M) I wrote a paragraph मी परीच्छेद लिहिला. I wrote paragraphs. मी परीच्छेद लिहिले.
(N) He read a book. त्याने पुस्तक वाचलं.
(M) She saw a movie. तिने सिनेमा बघितला.
(F) He saw a mistake in the letter. त्याने पत्रामध्ये चूक बघितली.
(N) He saw airplanes. त्याने विमानं बघितली.
3. Verb tells action performed by the subject on himself. So, subject is the object. Verb endings are same as above, it follows the gender of a subject.
He danced. तो नाचला.
She danced. ती नाचली.
They danced. ते नाचले(N & M). त्या नाचल्या(F)
4.
I was there. मी तिकडे होतो / होते. I wasn't there. मी तिकडे नव्हतो/ नव्हते.
He was there. तो तिकडे होता. He wasn't there. तो तिकडे नव्हता.
She was there. ती तिकडे होती. She wasn't there. ती तिकडे नव्हती.
They were there. ते तिकडे होते. They weren't there. ते तिकडे नव्हते.
You were there. तु तिकडे होतास/ होतीस. You weren't there. तु तिकडे नव्हतास / नव्हतीस.
We were there. आम्ही तिकडे होतो. We weren't there. आम्ही तिकडे नव्हतो.
It was there. ते तिकडे होतं. It wasn't there. ते तिकडे नव्हतं.
Paragraph.
Yesterday was Sunday. It was a good day. Matthew, Trisha & I went to the river. We ate icecreame. Icecreame was very cold. Then we watched superball. Giants won. Patriots lost. I liked Patriots. They were good. I don't watch football much. I like soccer more. Today is Monday. Its not very cold today. I threw my mattress. Nowdays I sleep in sleeping bag. I am washing my clothes for tomorrow. Today I didn't drink enough water. I drank grape juice. It was sweet. I ate lemon rice.
काल रविवार होता. तो चांगला दिवस होता. मॅथ्यू, त्रिशा आणि मी नदीकडे गेलो. आम्ही आइस्क्रीम खाल्लं. आइसक्रीम खूप थंड होतं. मग आम्ही सुपरबॉल बघितलं. जायंट्स जिंकले. पेट्रिअट्स हरले. मला पेट्रिअट्स आवडले. ते चांगले होते. मी फुट्बॉल जास्त बघत नाही. मला सॉकर जास्त आवडतं. आज सोमवार आहे. आज खूप थंड नाहीये. मी माझी गादी फेकली. हल्ली मी स्लीपंग बॅग मध्ये झोपतो. मी उद्यासठी माझे कपडे धुतोय. आज मी पुरेस पाणि प्यालो नाही. मी द्राक्ष्याचे सरबत प्यालो. ते गोड होते. मी लिंबु भात खाल्ला.